लग्नानंतर पश्चाताप नको असेल तर पार्टनरला आधीच विचारा 'हे' प्रश्न!
Happy Marriage Tips:आपल्या पार्टनरला त्याच्या गोल्सबद्दल विचारा. पार्टनरला त्याच्या फ्यूचर प्लानिंगबद्दल विचारा. पार्टनरला त्याच्या आवडी-निवडींबद्दल नक्की विचारा. फॅमिली प्लानिंगबद्दल आधीच चर्चा करुन घ्या. लग्नाआधी त्याच्या आनंदाबद्दल नक्की विचारा.
Jul 1, 2024, 04:00 PM ISTतुमचा जोडीदार तुमच्यापासून दुरावला आहे की नाही? या टिप्सवर जाणून घ्या...
Relationship tips In Marathi : अनेकदा लग्नाच्या बोलणी सुरु झाल्या की काहीजणाच्या स्वभावात बदल होतो. तर काहीजण साखरपुडा झाल्यानंतरही स्वभावात बदल दिसून येतात. अशावेळी तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर तर जात नाही? हे जर ओळाखयचं असेल तर काही टिप्स फॉलो करा...
Feb 20, 2024, 04:00 PM ISTHappy Marriage Tips : नवरा बायकोमध्ये तणाव, नातं घटस्फोटापर्यंत जातंय, तर करा 'हा' गंठबंधनचा उपाय
Happy Marriage Tips : नवरा बायकोमधील नातं हे आबंट गोड असतं. एकमेकांशी मतभेदातून वादही होतात. पण जेव्हा हे वाद टोकाला जातात तेव्हा समोर अंधार दिसतो. अशात ज्योतिषी डॉ. जया मदन यांनी उपाय सांगितले आहेत.
Feb 14, 2024, 03:42 PM ISTWedding Card Rules : लग्नपत्रिका तयार करताना अजिबात करू नका 'या' चुका, वास्तु शास्त्रातील माहिती...
Wedding Cards Vastu Tips : लग्नाची गडबड सुरु झाली आहे. या वर्षी अनेकांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. लग्नपत्रिका निवडताना काही वास्तुदोषांपासून नक्कीच दूर राहा. अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात.
Dec 29, 2023, 06:08 PM ISTRelationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स
Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात. जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.
May 17, 2023, 10:35 PM ISTRelationships: तीन कारणांमुळे होतो Breakup! अशी चूक केल्यास मुली तात्काळ करतात दूर
Break up Relationship: प्रेम म्हणजे प्रेम असतं...सध्या सोशल मीडियाच्या युगात प्रेम लगेच व्यक्त करता येतं. काही जणांचं प्रेम लगेच जुळतं. कधी कधी या प्रेमात दूरावा निर्माण होतो. तसेच नातं टिकवणं कठीण होतं. प्रेमाचा आदर करणं सगळ्यांना जमतं असं नाही. काही जण जोडीदाराकडे दुर्लक्ष करतात.
Jan 2, 2023, 05:14 PM ISTलग्नानंतरचा आयुष्याचा प्रवास यशस्वी व्हावा असं वाटतंय? या टिप्स जाणून घ्या
तर जाणून घेऊया वयात असलेल्या अंतरामुळे लग्न संसारात काही फरक पडतात का?
Sep 27, 2022, 06:40 PM IST