harare hurricanes

6,6,6,6,4,6,6,4.... ना स्पिनर पाहिला ना फास्टर, Robin Uthappa ने धु धु धुतलं; पाहा Video

Robin Uthappa Viral Video: हरारे हरिकेन्ससाठी (Harare Hurricanes) सलामीला उतलेल्या रॉबिनने 23 चेंडूत 53 धावा ठोकल्या आणि संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली. त्याचा ही खेळी पाहून क्रिडाप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडलं. 

Jul 27, 2023, 04:59 PM IST

6,6,6,6,6,6,4,4,4,4,4... वादळी खेळी! झळकावलं सर्वात वेगवान अर्धशतक; गोलंदाजांना फुटला घाम

Fastest Fifty With Help Of 11 Boundaries And Sixes: तुफानी खेळी करत त्याने चौकार, षटकारांचा पाऊसच पाडला. त्याने अवघ्या 11 चेंडूंमध्ये 56 धावा कुटल्या आणि उरलेल्या चेंडूंमध्ये त्याने एकेरी आणि दुहेरी धावा केल्या.

Jul 26, 2023, 11:44 AM IST