बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ
सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ आणि तासगांव तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.
Sep 16, 2013, 11:52 AM ISTबँकेच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!
सततची नापिकी आणि बँकेने कर्जाचे पुनर्गठन न करून दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय.
Jul 25, 2013, 11:52 AM ISTअनैतिक संबंधात अडथळा, चिमुरड्याचा शारीरिक छळ
विवाहबाह्य संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षीय मुलाचा शारीरिक छळ केल्याची धक्कादयक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे.
Feb 16, 2013, 08:11 PM ISTअभिनेत्रीचे शोषण, टीव्ही निर्मात्याला अटक
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिनेमा क्षेत्रातील काही तरूणींचे लैंगिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे.
Jan 26, 2013, 05:56 PM IST