harassment

पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याला बेड्या

अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी 

Nov 8, 2018, 03:50 PM IST

...त्या परिस्थितीतून कशीबशी सावरले, वाचा 'या' अभिनेत्रीची #MeToo कहाणी

तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची हीच ती वेळ आहे

Oct 21, 2018, 08:30 AM IST

#MeToo २०११ ची मिस इंडिया सयाली भगत आज अमिताभ बच्चन यांच्याविषयी म्हणतेय....

ती आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेली तेव्हा...

Oct 10, 2018, 03:42 PM IST

VIDEO : तनुश्रीच्या आरोपांवर नाना म्हणतात, आता जे....

वारंवार विचारले जाणारे तेच प्रश्न पाहता मी....

Oct 7, 2018, 11:42 AM IST

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, आश्रम शाळेची तोडफोड

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे वृत्त समजताच आश्रम शाळेची तोडफोड करण्यात आली तर शाळेच्या मुख्याध्यापकलाही चांगलेच बदडून काढले. चपल आणि डोक्यात खुर्च्या टाकून चांगलीच अद्दल घडविण्यात आलेय.

Sep 27, 2018, 04:54 PM IST

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांवर अखेर प्रतिक्रिया

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते

Sep 26, 2018, 06:32 PM IST

गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

 १७ वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलाय.

Aug 23, 2018, 11:22 AM IST

सत्ताधारी भाजपच्या महिला आमदार विधानसभेत ढसाढसा रडल्या

 मंत्री त्रास देत असल्याने सत्ताधारी भाजपच्या महिला आमदारांना रडू कोसळले. आपल्याला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

Jun 26, 2018, 05:29 PM IST

मुंबई । विनोद घोसाळकर शीतल म्हात्रेंच्या आरोपातून मुक्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 10, 2018, 01:09 PM IST

९ वीतील विद्यार्थींनीची आत्महत्या ; वडीलांचा शिक्षकांवर आरोप

मुलांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. 

Mar 21, 2018, 10:49 AM IST

नागपुरात अश्लील शेरेबाजीमुळे महिलेची आत्महत्या

कौटुंबिक मित्र असलेल्या एका कडून होणाऱ्या सततच्या अश्लील शेरेबाजीमुळे मानसिक दडपणातून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडलीय.

Mar 11, 2018, 09:19 PM IST

जखमी व्यक्तीला मदत करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी दिला त्रास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 09:33 PM IST