सासरचे तीला देत होते खाण्यास शेण, पिण्यास गाईचे उष्टे पाणी
खायला गाईचे शेण आणि पिण्यासाठी जनांवराचे उष्टे पाणी द्याचे जेवायला मागितले तर लोखंडी सळईने मारहाण व्हायची. शौचालयात कोंडून ठेवले जायचे, अत्याचार किती अमानवी असू शकतो. यांचा कोणी विचार ही करू शकणार अषा अत्याचाराला तोंड देणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहितेची शेजारी राहणाऱ्या महिलांनीच सुटका केली आहे. सारिका संजय अग्रवाल असे या महिलेचे नाव असून ही घटना औरंगाबाद येथील मिसारवाडीच्या साईनगरात सोमवारी घडली.
Dec 1, 2015, 09:47 AM ISTरोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
रोड रोमियोंच्या क्रूरपणामुळं एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना नागपुरात घडलीय.
Nov 24, 2015, 02:24 PM ISTरोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
Nov 24, 2015, 11:51 AM ISTऔरंगाबाद - मानसिक त्रासाला कंटाळून तरूणीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 10:32 PM ISTअभियांत्रिकी विद्यार्थीनीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 04:37 PM ISTदिल्लीतील ती छेडछाड की पब्लिसिटी स्टंट, धक्कादायक खुलासा
दिल्लीतील टिळकनगर सिग्नलवर रात्री साडेआठच्या सुमारास एका तरुणीसोबत अश्लिल वक्तव्य करणाऱ्या तरुणाचा फोटो तिनं फेसबुकवर टाकला... बघता-बघता हा फोटो वायरल झाला आणि पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली.
Aug 25, 2015, 06:17 PM ISTवासनांध तरूणींनी अनेक रिक्षा चालकांना बनवले शिकार?
दिल्ली आता खतरनाक होत चालली आहे. दिल्ली आता खतरनाक झाली आहे. दिल्लीत खूनी दरवाजा नाही तर येथे रस्त्यावर इज्जत लुटणारे खुले आम फिरत आहेत. दिल्लीत काल वासनांध तरूणींनी रिक्षा चालकावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
Jul 17, 2015, 04:11 PM ISTपत्नीच्या चारित्र्यावर संशय; 'बिकिनी'वरून रस्त्यावर फिरवलं
चीनमध्ये एका जोडप्यामध्ये वाद किळसवाण्या पद्धतीनं 'रस्त्यावर' आला... आणि भल्याभल्यांना लाजेनं मान खाली घालावी लागलीय.
Jul 10, 2015, 01:29 PM ISTहवाईसुंदरीची पप्पू यादवकडून छेडछाड
जेट एअरवेजच्या विमानातील हवाईसुंदरीची, राष्ट्रीय जनता दलाचे बडतर्फ खासदार पप्पू यादव यांनी मंगळवारी छेडछाड केली असल्याचं सांगण्यात येतंय.
Jun 17, 2015, 01:25 PM ISTकल्याण पोलिसांच्या तक्रारीची दखल घेतली - गृहराज्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 09:33 PM IST'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
धुळे जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळा या छळ छावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील नगाव आश्रम शाळेत दोन आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही अद्याप प्रशासनानं कुणाच्याही विरोधात कठोर कारवाई केलेली नाही.
Feb 24, 2015, 10:22 PM IST'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
Feb 24, 2015, 10:18 PM ISTधक्कादायक: हुंड्यासाठी महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडलं
बिहारमध्ये हुंड्यासाठी एका महिलेला ३ वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरभंगा इथं हा प्रकार घडला असून २५ वर्षीय महिलेला तिचा पती आणि सासरच्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवत अतिशय हलाखीचं जीवन जगण्यास भाग पाडलं.
Sep 9, 2014, 10:36 AM ISTयुवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
खामगावमध्ये एकतर्फी प्रेमातून होणार्या सततच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने आत्महत्या केली आहे.
Mar 29, 2014, 07:25 PM ISTचालत्या रेल्वेत तरुणीवर अतिप्रसंग... पोलिसांनी खाली घातली मान!
बंगळुरू-मुंबई रेल्वे गाडीत एका तरूणीची छेडछाडीची घटना घडीलय. रात्री प्रवास करत असताना संबंधीत तरुणीवर हा प्रसंग ओढावला.
Dec 16, 2013, 09:15 AM IST