hardik pandya luxurious home

हार्दिक पांण्ड्याचे नवीन पेन्ट हाऊस पाहिलात का? खासगी थिएटरपासून ते आधुनिक जिमपर्यंत सगळ उपलब्ध आहे

हार्दिक पांण्ड्याने वडोदरामध्ये 6 हजार स्क्वेअर फिट पेन्ट हाऊस विकत घेतलं आहे. या अपार्टमेन्टमध्ये खूप साऱ्या सुविधाही उप्लब्ध आहेत.

Mar 22, 2021, 07:53 PM IST