चहाबरोबर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, अनथ्या...?
Healt News : आपल्या देशात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय म्हणजे चहा. प्रत्येक वयोगटातील लोकं आवडीने चहा पितात. भारतातील जवळपास सर्वच घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाच्या स्वागताने होते. पण चहाबरोबर काही पदार्थ खाल्यास ते आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतात.
Jul 1, 2024, 02:09 PM ISTमोबाइल करतोय घोळ, मुली पळून जातात- खासदार राजपाल
मोबाइल आज खरी काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाइल दोन मिनिटे जरी हातात नसला की आपण लगेचच अस्वस्थ होतो.
Oct 23, 2012, 03:57 PM IST