harsh reality

व्हिडिओ: पाहा बॉलिवूडमधील 'कास्टिंग काऊच'चा संपूर्ण खेळ

मायानगरी मुंबईत दररोज असंख्य तरुण-तरूणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमवायला येतात. दिग्दर्शक, प्रोड्यूसरला भेटण्यासाठी आधी कास्टिंग एजंटकडे त्यांना जावं लागतं. तिथं अनेक जण स्वत:हून तर अनेक जण मजबुरीनं अनेक प्रकारानं कॉम्प्रमाइज करायला तयार होतात.

Feb 11, 2015, 06:42 PM IST