मुंबई: मायानगरी मुंबईत दररोज असंख्य तरुण-तरूणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमवायला येतात. दिग्दर्शक, प्रोड्यूसरला भेटण्यासाठी आधी कास्टिंग एजंटकडे त्यांना जावं लागतं. तिथं अनेक जण स्वत:हून तर अनेक जण मजबुरीनं अनेक प्रकारानं कॉम्प्रमाइज करायला तयार होतात.
यात वेश्याव्यवसाय, जिगोलो सोबतच पार्टीजला जाणं, समोरच्या खूश करण्यासाठी पैसेही दिले जातात. काय आहे या मागचं सत्य... हे जाणून घेण्याचा प्रयत्न झी मीडियानं केलाय...
तेव्हा पाहा बॉलिवूडमधील 'कास्टिंग काऊच'चा हा संपूर्ण खेळ ...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.