harsh vardhan patil

हर्षवर्धन पाटलांची महायुतीत वेगळी चूल? पाटलांचं 'विमान' पुन्हा उडणार?

इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटलांनी जोरदार कंबर कसली आहे. इंदापूर विकास आघाडीची स्थापना करून पाटलांनी महायुतीत वेगळी चूल मांडल्याची चर्चा आहे. अपक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील इंदापूरच्या मैदानात उभे ठाकणार का?...पाहुयात, याविषयीचा एक विशेष रिपोर्ट.

Aug 3, 2024, 12:05 AM IST

'तालुक्यात फिरु देणार नाही' हर्षवर्धन पाटलांना मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच खुलेआम धमकी

Harsh Vardhan Patil is Threatened:  धमक्यांमुळे व्यथित झालेल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना पत्र लिहिले आहे. 

Mar 4, 2024, 02:25 PM IST