hartalika vrat puja rules

Hartalika 2024: हरतालिका तृतीयेला महिला रात्रभर जागरण का करतात? जागरण न केल्याचं काय परिणाम?

Hartalika 2024 : हरतालिका हे व्रत वैवाहिक महिला, कुमारिका आणि विधवा महिलाही करु शकतात. हे व्रत चांगला नवरा मिळावा किंवा पतीच्या दीर्घयुष्यासाठी तर करताच शिवाय खडतर आणि कठोर तपश्चर्येने कोणतेही असाध्य ध्येय आपण गाठू शकतो यांचीही प्रचिती देतो. 

Sep 6, 2024, 11:32 AM IST

Hartalika 2024 : हरतालिका व्रताच्या दिवशी राहुकाळ! फक्त 'या' मुहूर्तावर करता येणार पूजा

Hartalika 2024 : यंदा हरतालिका व्रताच्या पूजेसाठी फक्त 2 तास 31 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे. राहुकाळात पूजा करु नये. त्यामुळे पूजेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Sep 5, 2024, 12:50 PM IST

Hartalika 2024 : हरतालिका व्रताला 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा! तुम्हाला मिळेल दुप्पट फळ अन् पती पत्नीचं नातं होईल घट्ट

Hartalika 2024 : भाद्रपद महिन्यातील पहिला सण म्हणजे हरतालिका व्रत. हे व्रत वैवाहित महिला आणि तरुणी दोन्ही करु शकतात. पूजेचे दुप्पट फळ मिळवण्यासाठी जाणून घ्या हरतालिका व्रताची पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे ते?

Sep 3, 2024, 04:33 PM IST