haryana

बाबा राम रहीमला भेटण्यासाठी आई नसीब कौर तुरूंगात

बाबा राम रहीम यास भेटण्यासाठी त्याची आई नसीब कौर यांनी तुरूंगात हजेरी लावली. राम रहीम तुरूंगात गेल्यापासून त्याला भेटण्यास आलेल्या नसीब कौर या पहिल्याच व्यक्ती आहेत.

Sep 14, 2017, 09:05 PM IST

राम रहीमच्या डेऱ्यात २ खोल्या भरून पैसा..

स्वत:ला ईश्वराचा अवतार समजणारा बाबा राम रहीम तुरूगांत गेला आणि त्याच्या डेऱ्याची पोलखोल सुरू झाली. आजवर अनेकांसाठी केवळ आश्चर्य बणून राहिलेल्या या डेऱ्याचा न्यायलयाच्या देखरेखेखाली तपास सुरू आहे. या तपासातून अनेक सुरस गोष्टी बाहेर येत आहेत. 

Sep 10, 2017, 01:43 PM IST

रामहिमच्या डेऱ्यात बरचं काही, बेकायदा फटाक्यांचा कारखाना आणि...

हरियाणातील बाबा रामरहिमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात झाडाझडतीत अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहे.  

Sep 9, 2017, 02:15 PM IST

सच्चा सौदा: एक कुलूप २२ लोहार, बाबाचा डेरा फुटणार!

उच्च न्यायालयाने बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सर्च ऑपरेशन राबविण्यास मंजूरी दिली आहे. न्यायालयाचे आदेश मिळताच पोलिसांनी बाबाचा सिरसा येथील डेऱ्यात तपास करण्यासाठी चोख व्यवस्था केली आहे. 

Sep 6, 2017, 02:23 PM IST

तुम्ही कधी रेड्याला विस्की पिताना पाहिलंय का? पाहा

रेडा दारू पितो, ती देखील विस्की याविषयीची माहिती या रेड्याचे मालक नरेश कुमार यांनी दिली आहे.

Sep 1, 2017, 09:14 PM IST

सरकारने अशा प्रकारे केली राम रहीमला मदत

बलात्कार प्रकरणी शुक्रवारी न्यायलयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरवलं. मात्र, याच राम रहीमला यापूर्वी हरियाणातील सरकारने खूप मदत केल्याचं समोर आलं आहे.

Aug 26, 2017, 11:00 PM IST

पंजाब, हरियाणासह पंचकुला परिसरात तणावपूर्ण शांतता

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर  सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे  समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Aug 26, 2017, 09:58 PM IST

राजकीय फायद्यासाठी हिंसाचाऱ्यांसमोर राज्य सरकारनं गुडघे टेकले - हायकोर्ट

बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्या न्यायालयीन सुनावणीनंतर शुक्रवारी पंचकुलात हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला. पंचकुला, सिरसा समवेत चार राज्यांत पसरलेल्या या हिंसाचारावर सुनावणी करताना पंजाब - हरियाणा हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलंय. 

Aug 26, 2017, 02:09 PM IST

पंचकुला हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू, २५० लोक जखमी

बाबा राम रहिम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहिम समर्थक हिंसक झाले आहेत. राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हिंसाचारात तब्बल २५० लोक जखमी झालेत. 

Aug 25, 2017, 10:44 PM IST

राम रहीमच्या 'डेरा सच्चा सौदा'ची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

राम रहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Aug 25, 2017, 10:24 PM IST