परदेशी नागरिकांना गोमांस खायला परवानगी ?
देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गोमांस खायला बंदी घालण्यात आली आहे. हरियाणामध्येही राज्य सरकारनं गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या कायदा तोडणाऱ्यांना 1 लाख रुपये दंड आणि 10 वर्षांची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे.
Feb 7, 2016, 07:38 PM ISTधक्कादायक : शौचालयात चालत होते 'सेक्स रॅकेट', सापडले जोडपे
झज्जर : हरियाणातील झज्जर येथील एका बस डेपोत असलेल्या सार्वजनिक शौचालयात देहविक्रीचा धंदा करणाऱ्या तरुण-तरुणींना तेथील नागरिकांनी बेदम चोप दिला.
Jan 28, 2016, 01:24 PM ISTगावातील सर्वात सुशिक्षित मुलगी करणार झेंडावंदन
चंदीगढ : स्त्री भ्रूणहत्येसारख्या समस्येशी झुंजणाऱ्या हरयाणा राज्याने आता बेटी बचाव मोहिमेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Jan 25, 2016, 11:44 AM ISTहरियाणामध्ये रेल्वे अपघातात एक ठार, १०० जखमी
हरियाणाच्या पलवल भागात दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात रेल्वे ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच १०० प्रवासीही जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
Dec 8, 2015, 11:27 AM IST'तडकाफडकी बदलीबाबत नाराज नाही'
हरयाणा सरकारचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांसोबतच्या शाब्दिक चकमकीनंतर तडकाफडकी बदली करणाऱ्यात आलेल्या महिला एसपी संगीता कालिया यांनी घटनेनंतर प्रथमच मीडियाशी संवाद साधलाय.
Nov 30, 2015, 03:01 PM ISTहरियाणाच्या मंत्र्याने महिला एसपीला म्हटले, गेट आऊट, उत्तर मिळाले 'जाणार नाही'
हरिणायाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना एका बैठकीतून नाराज होऊन जावे लागले. कारण की, महिला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांना कडक भाषेत उत्तर दिले. आरोग्य मंत्र्यांनी या महिला पोलीस अधिकाऱ्याला गेट आऊट म्हटले. त्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जाणार नाही, असे स्पष्ट बजावले.
Nov 27, 2015, 09:49 PM ISTएस्सेल ग्रुपची 'आशा' योजना, हरयाणातील ४ शहरांमध्ये स्वस्त घरं बांधणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 03:14 PM ISTदलितकांड : कुत्र्याला दगड मारल्यास सरकारचा काय संबंध : व्ही. के. सिंग
केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढविली आहे. हरियाणातील घटनेबाबत वादग्रस्त विधान केलेय. येथील घटनेचा संबंध कुत्र्याशी लावला आहे.
Oct 22, 2015, 02:46 PM ISTदेशात राहायचे असेल तर गोमांस खाणे सोडून द्या : मनोहर लाल खट्टर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोमांसबाबत वादग्रस्त विधान केलेय. मुस्लिमांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल. जर गोमांस खाण्याचे सोडून दिले तर ते देशात राहू शकतात, असे खट्टर यांनी म्हटलेय.
Oct 16, 2015, 10:57 AM ISTशहीद BSFचा जवान रॉकी यांच्यावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 03:18 PM ISTखरोखर घडलीय 'बजरंगी भाईजान'ची कथा
23 वर्षीय जाहिद पाशाचं आयुष्य म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीय.
Jul 16, 2015, 06:11 PM IST'एडस'च्या भीतीनं डॉक्टरांनी गर्भवती महिलेला मरण्यासाठी सोडलं!
एका गर्भवती महिलेला 'एडस्'ची लागण झालीय हे समजल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी हात सरळ सरळ वर केले... आणि तिला तिथेच टेबलवर टाकून डॉक्टरांनी तिथून पळ काढला.
Jun 27, 2015, 03:57 PM ISTगुप्त सरस्वती नदीचा लागला शोध...
सरस्वती नदी गुप्त स्वरुपात असल्याची आख्यायिका तुम्हीही ऐकली असेल. पण, हीच नदी आता सर्वांसमोर आलीय. सरस्वती नदीच्या शोधात एक मोठा विजय हाती लागलाय, असं म्हणायला हरकत नाही.
May 7, 2015, 05:13 PM ISTउंटीणीला भेटू दिले नाही, उंटाने घेतले दोघांचे प्राण
हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील खाबडा कला गावात रविवारी रात्री उंट दोरी तोडून शेजारच्या उंटीणीच्या गोठ्यात घुसला. उंटीणीच्या शेतकरी मालकाने जेव्हा उंटाला हाकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा उंट हिंसक झाला आणि त्याने दोघा शेतकऱ्यांचे प्राण घेतले तर एकाला जखमी केले.
May 5, 2015, 06:49 PM ISTहरियाणाच्या कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य
हरियाणातील भाजप सरकारमधील कृषिमंत्री ओमप्रकाश धनखड यांनी आत्महत्या करणारा शेतकरी भित्रा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Apr 29, 2015, 05:06 PM IST