has alis wife apologizes

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची भारतीय पत्नी धमक्यांमुळे धास्तावली, पतीकडून मागितली माफी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. या सामन्यात हसन अलीने 18 व्या ओव्हरमध्ये मॅथ्यू वेडचा कॅच सोडला. 

Nov 13, 2021, 06:12 PM IST