हाथरस अत्याचार : बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला - पीडितेचा भाऊ
हाथरस सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेश सरकारवर दबाव वाढल्यानंतर आता गावात मीडियाला जाऊ दिले आहे. यावेळी पीडित कुटुंबांचा आक्रोश पाहायला मिळाला.
Oct 3, 2020, 11:32 AM ISTनवी दिल्ली । हाथरस अत्याचार : देशभरातून घटनेचा तीव्र निषेध
Lucknow Delhi Hathras Congress Agitation For Justice Of Hathras Case
Oct 3, 2020, 11:10 AM ISTमुंबई । उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे - संजय राऊत
Shiv Sena MP Sanjay Raut Criticise UP Yogi Adityanath Government On Hathras Case
Oct 3, 2020, 11:00 AM ISTहाथरस अत्याचार : उमा भारती यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर
हाथरस प्रकरणावरून भाजप (BJP) नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना घरचा आहेर दिला आहे.
Oct 3, 2020, 07:39 AM ISTहाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने
हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली.
Oct 3, 2020, 07:01 AM ISTमुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा - प्रियंका गांधी-वाड्रा
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे.
Oct 3, 2020, 06:46 AM ISTहाथरस प्रकरणात योगी सरकारची कारवाई, एसपी, डीएसपी, इन्सपेक्टर निलंबित
हाथरस प्रकरणात योगी सरकारची मोठी कारवाई
Oct 2, 2020, 09:08 PM ISTहाथरस घटना : अजब आणि संतापजनक पोलिसांचा दावा
हाथरसमधील पीडितेवर बलात्कार झालाच नाही, असा अजब आणि संतापजनक दावा पोलिसांनी केला आहे.
Oct 2, 2020, 09:40 AM ISTहाथरस घटना : अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल
हाथरसमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची गंभीर दखल अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली आहे.
Oct 2, 2020, 07:27 AM ISTमुंबई | हाथरसच्या घटनेबाबत राज ठाकरेंचे सवाल
MNS Chief Raj Thackeray Criticise BJP On Hathras Case And Detaining Rahul Gandhi
Oct 2, 2020, 12:15 AM ISTनोएडा | पोलिसांकडून लाठीचार्ज आणि धक्काबुक्की- राहुल गांधी
Congress Leader Rahul Gandhi Detained At Yamuna Express Highway
Oct 1, 2020, 06:10 PM IST