Hathras Stampede: भोले बाबा उर्फ चमत्कारी बाबासंदर्भात नवा खुलासा, पोलीस तपासात उघड झालं धक्कादायक सत्य
Hathras Stampede : हाथरसमधील नारायण साकार बाबा उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 122 जणांचा नाहक बळी गेला. पोलिसांनी या अपघाताच्या विरोधात आयोजकांविरुद्ध सिंकदरराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. परवानगीपेक्षा जास्त गर्दी जमवणे, सामूहिक हत्या आदी गंभीर आरोपाखाली अनेक गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सूरजपा उर्फ नारायण साकार हरी भोले बाबा उर्फ चमत्कारी बाबासंदर्भात नवीन खुलासे होत आहेत.
Jul 4, 2024, 01:35 PM ISTचेंगराचेंगरीमध्ये अडकल्यास स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल, 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा
Hathras Case: हाथरसमधील चेंगराचेंगरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकलात तर घाबरण्याऐवजी या गोष्टी लक्षात ठेवा.
Jul 3, 2024, 05:11 PM ISTहाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने
हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जंतरमंतरवर आम आदमी पार्टीनेही निदर्शने केली.
Oct 3, 2020, 07:01 AM ISTहाथरस अत्याचार : देशभर आक्रोश सुरू असाताना रामदास आठवले गप्प का होते?
उत्तरप्रदेशातल्या हाथरसमधल्या तरूणीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधात काल देशभर आक्रोश सुरू होता.
Sep 30, 2020, 11:48 AM ISTहाथरस अत्याचार : पंतप्रधान मोदी यांनी घेतली गंभीर दखल
उत्तर प्रदेशमधील हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे.
Sep 30, 2020, 11:28 AM ISTहाथरस अत्याचार : योगी सरकारवर राहुल- प्रियंका यांची जोरदार टीका
उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण रंगू लागले आहे.
Sep 30, 2020, 11:19 AM IST