hdfc bank loan

HDFC Bank चा मोठा झटका; अचानक व्याजदरात वाढ केल्यामुळं अनेकांचा खिसा रिकामा?

HDFC Bank Loan : तिथं आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या बैठकीकडे अनेकांच्या नजरा असतानाच इथं एचडीएफसी बँकेकडून खातेधारकांना धक्का मिळाला आहे. 

 

Feb 8, 2024, 10:26 AM IST

5 वी पास पोराने पोलिसांना फोडला घाम, घोटाळा पाहून बोबडी वळली; केंद्र सरकारला लिहिणार पत्र

सूरत पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिलं जाणार आहे. 

 

Sep 12, 2023, 12:19 PM IST