hdfc bank share price

HDFC बँकेसंबंधी RBI चा मोठा निर्णय, Yes Bank च्या शेअर्समध्ये मोठी उसळी

Yes Bank Share Price: आज मार्केट सुरु होताच येस बँकेच्या शेअर्समध्ये (Yes Bank Shares)10 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एचडीएफसी (HDFC) बँकेला येस बँकेची 9.5 टक्के भागीदारी खरेदी करण्यास मंजुरी दिली असल्याने ही वाढ पाहायला मिळाली. 

 

Feb 6, 2024, 11:26 AM IST

भारतीय शेअरबाजाराने रचला इतिहास , सलग आठव्यांदा टॉपच्या यादीत

भारतीय शेअर बाजाराने सलग आठव्यांदा जगभराच्या यादित टॉप 5 मध्ये येऊन एक पुढचं पाऊल टाकलं आहे. 

Jan 29, 2024, 05:41 PM IST

रेल्वेच्या 'या' शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख

Share Market : अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहेत. रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. सहामहिन्यापूर्वी 1 लाखांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आता 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.  

Jan 23, 2024, 11:41 AM IST

HDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण

HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ पाहिला मिळाली. बाजारातील दिवसभरातील घसरणीचा सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला आहे. खरं  कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 1528 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

Jan 17, 2024, 05:39 PM IST

HDFC च्या ग्राहकांना दिवाळीआधीच मोठा धक्का, 'या' निर्णयामुळे खिशाला बसणार कात्री

HDFC Bank: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो दर कायम ठेवले असताना एचडीएफसी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. 

Nov 8, 2023, 06:29 AM IST

Bank : सकाळी-सकाळी 'या' बँकग्राहकांसाठी आनंदाची बातमी, लगेचच चेक करा तुमचा ई-मेल

FD Rates Hike :  सकाळी सकाळी या बँके ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जगभरात आज गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) साजरी करण्यात येतं आहे. आज बँका बंद आहेत तरी या बँकेने खातेधारकांना आनंदाची दिली आहे. 

Nov 8, 2022, 11:18 AM IST

High Return Stock | 1 लाखाचे झाले तब्बल 29 कोटी; तुम्ही गुंतवले असते तर आज कोट्यधीश असता

Share Market Update : होळीच्या आधी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवली गेली. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअरने मोठी उसळी घेतली होती.

Mar 18, 2022, 04:49 PM IST