head and neck cancer

सकाळची एक चूक डोकं आणि मानेच्या कर्करोगाला कारणीभूत; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Health Tips : तुमची सकाळची ही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. डोकं आणि मानेचा कर्करोग होण्यामागे सकाळची चूक महागात पडते असं एका संशोधनातून दावा करण्यात आलाय. 

 

Nov 13, 2024, 12:10 AM IST

Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित कोणत्या गैरसमजूती मनात असतात? जाणून घ्या

Oral Cancer: तोंडाचा कर्करोग हा तरुणांसाठी चिंतेचा विषय नाही हा एक गैरसमज आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा लैंगिक संक्रमिक व्हायरस आहे. त्याच्या काही प्रकारच्या स्ट्रेनमुळे तरुण लोकांमध्ये वाढत्या संख्येने तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात.

Apr 30, 2024, 01:13 PM IST

Kissing: चुंबन घेतल्यानं तोंडाचा कर्करोग होतो का? संशोधनातून काय आलंय समोर?

Kissing : पाश्चात्त्य देशांमध्ये आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला किस करण्याची संस्कृती खूप जूनी आहे. आपल्या येथेही आता आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला किस करणं हे फार कॉमन झालं आहे. सिनेसृष्टीत ही परंपराही आता फार सहजी पाहायला मिळते.

Feb 5, 2023, 12:31 PM IST