ST ड्रायव्हरने भर जंगलात थांबवली बस; अधिकाऱ्याने दिलेली सूचना ऐकून 'तळपायाची आग मस्तकात जाईल'
सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे आधीच खिळखिळ्या झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना जीवावर उदार होवून नोकरी करावी लागत आहे.
May 16, 2023, 11:58 PM IST