health care news

अंडं की पनीर! सर्वात जास्त प्रोटीन कशात? जाणून घ्या माहिती

Weight Loss Tips: आहारातून शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडी कि पनीर? कोणत्या पदार्थामधून शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळतात? याविषयी जाणून घेऊया.

Feb 17, 2024, 05:00 PM IST

गूळ, साखर की मध? कोणता गोड पदार्थ आरोग्याला जास्त फायदेशीर

Sweetners For Good Health: अनेकांना हेल्दी, चविष्ट पदार्थांपेक्षा गोड खाण्याला जास्त पसंती देतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर बहुतांश गोष्टींमध्ये केला जातो. पण गोड पदार्थामधील मध, गूळ की साखरमधील कोणता पदार्थ तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या...

Apr 27, 2023, 03:33 PM IST

Cholesterol : Beer प्यायलामुळे खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Drinking Beer Daily : आजकाल तरुणाईमध्ये मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आवडीने Beer पितात. त्यामुळे रोज Beer पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं. 

Feb 1, 2023, 01:14 PM IST

High Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल शौचावाटे निघून जाईल, तुमच्या घरातला 'हा' पदार्थ ठरेल रामबाण

High Cholesterol Lowering Tips : रात्री झोपताना एक चमचा पाण्यात मिसळून जर तुम्ही खाल्लात तर, सकाळी उठल्यावर पोट साफ होईलच आणि शौचावाटे सर्व कोलेस्ट्रेरॉल (Cholesterol) बाहेर पडेल.

Jan 31, 2023, 11:26 AM IST

Best Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या

Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.  

Jan 25, 2023, 08:44 AM IST

Warm Water Benefits : गरम आणि साधं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

When To Drink Hot Water: सध्या थंडीचा मौसम आहे परंतु अनेकदा समजत नाही की आपण कोणत्या योग्य वेळी गरम पाणी प्यावे. तेव्हा जाणून घेऊया की साधं पाणी आणि गरम पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? 

Jan 24, 2023, 12:18 PM IST

Unhealthy Foods : मुलांना चुकूनही 'हे' पदार्थ वारंवार खायला देऊ नका, मुलांच्या डोक्यावर होतो परिणाम?

Unhealthy Foods For Kids : बाजारात उपलब्ध जंक फूडमध्ये पोषक तत्व नसतात हे स्पष्ट आहे. मात्र हे पदार्थ मुलांनी खाल्ल्यास त्यांच्या विकासावर देखील परिणाम होतो. मुलांच्या विकासासाठी त्यांना पौष्टिक पदार्थ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लहानपणी मुलांचा आहार चांगला राहिल्यास मुलांचा चांगला विकास होण्यास मदत होते. 

Nov 24, 2022, 09:42 PM IST

Sanitary Napkins महिलांसाठी ठरतात जीवघेणे? नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा

सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्यासाठी धोकादायक केमिकल (Chemicals) वापरले जात असल्याचं या संधोधनातून समोर आलंय.

Nov 24, 2022, 05:40 PM IST