Lemon Water: जेवल्यानंतर लिंबू पाणी प्या, आरोग्यादृष्ट्या होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Lemon Water Benefits: लिंबाचे आरोग्यासाठी खूपसारे फायदे आहेत. लिंबू पाणी घेतले तर प्रत्येकाला बरे वाटते. लिंबू पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोटाशी संबंधित समस्यां दूर करण्यास ते खूप फायदेशीर आहे.
Oct 18, 2022, 01:25 PM ISTDiwali 2022: दिवाळीत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा, पोटाशी संबंधित या समस्या टाळता येतील
Foods For Liver: काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आली आहे. दिवाळीत अनेक जण फराळावर ताव मारतात. मात्र, काहींना हा फराळ त्रासदायक ठरतो. यकृत (Liver) हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृत निरोगी ठेवल्याने शरीर निरोगी राहते. दिवाळीत आपण यकृत कसे निरोगी ठेवू शकता, याबाबत काही टिप्स जाणून घ्या.
Oct 15, 2022, 08:40 AM ISTSkin Care Tips:तुम्ही ऑयली स्किनने त्रस्त आहात?; चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, तेलकटपणा घालविण्यासाठी नारळ पाणी उत्तम
Oily Skin: नारळाच्या पाण्याचे (Coconut water) खूप साऱ्या फायदे आहे. सकाळी अंशपोटी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे तुम्ही नारळाचे पाणी प्यायलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की नारळाचे पाणी केवळ उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्याचे काम करत नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.
Oct 13, 2022, 01:18 PM ISTMale Health Tips : 'या' 5 सवयींमुळे स्पर्म काउंट होतो कमी, वेळीच सावध व्हा
तुम्हालाही सेक्स संबंधित समस्या येत असतील तर त्यामागे काही वाईट सवयी असू शकतात.
Oct 6, 2022, 07:52 PM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM ISTतुम्हालाही विसरण्याची सवय आहे का? तर या पदार्थांचा आहारात समावेश करा
स्मरणशक्ती कमजोर असेल तर आहारात या गोष्टींचा समावेश करा.
Oct 4, 2022, 11:21 PM ISTProtein: प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात समस्या होतात, त्याकडे करु नका दुर्लक्ष !
प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते?
Oct 4, 2022, 02:19 PM ISTपायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
Oct 3, 2022, 05:13 PM ISTStomach Pain: रोज प्या ही घरगुती पेय, पोटाच्या सर्व समस्या होतील दूर
Homemade Drinks: कधीकधी खराब अन्नामुळे आपले पोट बिघडू लागते. या दरम्यान तुम्ही काही घरगुती पेये सेवन करु शकता, ज्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात आराम मिळेल. चला जाणून घेऊया त्या पेयांबद्दल.
Oct 2, 2022, 08:40 AM ISTकिचनमधील 'हे' पदार्थ कमी करतील Cholesterol ची पातळी!
तुमच्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.
Sep 28, 2022, 07:12 AM ISTHigh Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी यापासून नेहमी दूर राहावे, अन्यथा बिघडू शकते तब्येत
High Blood Pressure Patients: आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे? चला जाणून घ्या.
Sep 27, 2022, 02:49 PM ISTStomach Gas: पोटाच्या गॅस समस्येने हैराण आहात? या घरगुती टिप्सने काही मिनिटांत मिळेल आराम
How To Get Rid Of Stomach Gas: काही लोकांना पोटातील गॅसची गंभीर समस्या असते. ती वर्षानुवर्षे सुरु असते. येथे आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही पोटातील गॅसपासून मुक्ती मिळवू शकता.
Sep 24, 2022, 03:33 PM ISTMakhana Benefits : पुरुषांच्या आहारात मखाणाचा अवश्य समावेश करा, आरोग्यासाठी हे आश्चर्यकारक फायदे
Makhana : मखाणा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.मखाणामध्ये प्रोटीन आणि ग्लूटेन देखील असते जे शरीरासाठी खूप चांगले असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की, पुरुषांसाठी मखाणा खाण्याचे काय फायदे आहेत? अधिक जाणून घ्या याचे लाभ.
Sep 24, 2022, 09:14 AM ISTHigh Cholesterol वाढण्याची लक्षणं तुमच्या चेहऱ्यावरही दिसतात; दुर्लक्ष करणं पडेल महागात
तुमच्या चेहऱ्यावर देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती.
Sep 17, 2022, 07:38 AM ISTSkin Care Tips: चेहऱ्यावर पाहिजे असेल ग्लो... रात्री झोपताना हा फेसपॅक जरुर लावा...
आम्ही तुम्हाला यामध्ये असे घरगुती उपाय (Solution) सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसेल.
Sep 16, 2022, 08:16 PM IST