health minister rajesh tope

देशभरात आजपासून १५ पैकी ८ विशेष मार्गांवर रेल्वे धावणार

रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशभरात आजपासून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

May 12, 2020, 01:47 PM IST

कंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार

राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

May 12, 2020, 01:04 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणे कठिण, एसटी महामंडळाला हवेत ३०० कोटी

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. 

May 12, 2020, 12:29 PM IST

इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांचा रास्तारोको

 इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांनी  रास्तारोको केला आहे. 

May 12, 2020, 12:01 PM IST

रत्नागिरी जिल्हयात कोरोनाचा तिसरा बळी, बाधितांचा आकडा पोहोचला ५२ वर

 रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर गावावरुन येणाऱ्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

May 12, 2020, 11:02 AM IST

राज्यात २५ हजार उद्योग सुरु, ६.५ लाख कामगार परतले कामावर

राज्यातील उद्योग क्षेत्र हळहळू पूर्वपदावर येत आहे. २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. 

May 12, 2020, 09:23 AM IST

राज्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना सध्यातरी आहे तिथेच थांबावे लागणार

कोरोनाचे संकट वाढत आहे. दिवसागणिक रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहेत. ग्रीन झोनलाही फटका बसत आहे. तर ऑरेंज झोनही रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. 

May 12, 2020, 09:00 AM IST

राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३.२० लाख पासचे वाटप तर ३.८७ लाखांचा दंड वसूल

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ३,३२,८४३ पासचे वाटप पोलीस विभागामार्फत देण्यात आले.  

May 12, 2020, 07:50 AM IST
 NASHIK HOMEGUARDS EXHAUSTED MONTHLY HONORARIUM PT1M58S