health minister

Health Minister clarifies on rumors about Corona vaccine PT1M21S

Pune Porsche Accident: सरकारलाच गुन्हेगार करण्याची ठाकरे गटाची मागणी! म्हणाले, 'राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’..'

Pune Porsche Accident Case Uddhav Thackeray Group Demad: "जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 29, 2024, 08:10 AM IST

आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर! आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात दोन दिवसात 35 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 05:06 PM IST

H3N2 Outbreak: 'ताप अंगावर काढू नका, उपचार घेतले तरी...', आरोग्यमंत्र्यांकडून खबरदारीचा इशारा!

Tanaji Sawant On H3N2 Outbreak: तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. त्याचबरोबर घाबरून न जाण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय.

Mar 15, 2023, 04:16 PM IST
Corona task force meeting, see what will happen in the meeting? PT1M4S