20 दिवसांपर्यंत रोज प्या हे जिऱ्याचे पाणी; शरीरात दिसतील 'हे' आश्चर्यकारक बदल
20 दिवसांपर्यंत रोज प्या हे जिऱ्याचे पाणी; शरीरात दिसतील 'हे' आश्चर्यकारक बदल
Jan 8, 2025, 03:02 PM ISTचहा की कॉफी? जास्त Healthy काय? सर्वात 'वादग्रस्त' प्रश्नाचं उत्तर सापडलं
Coffee vs Tea Which Drink Is Healthier: जगभरातील कोट्यवधी लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. अनेक लोकांच्या दाव्यानुसार कॉफी ही चहापेक्षा अधिक आरोग्यदायी असते. तर बऱ्याच जणांचा दावा याच्या अगदी उलट आहे. म्हणजेच चहा हा कॉफीपेक्षा आरोग्यासाठी अधिक फायद्याचा असतो असं चहाप्रेमींचा दावा असतो. मात्र चहा पिणे हे आरोग्यासाठी अधिक फायद्याचे आहे की कॉफी पिणे? यासंदर्भात अनेकदा वाद होतो पण यासंदर्भातील सत्य आता समोर आलं आहे. जाणून घेऊयात या दोघांपैकी अधिक आरोग्यदायी काय आहे?
Oct 27, 2023, 01:07 PM ISTमद्यपान केल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर आरोग्यावर होईल वाईट परिणाम
आजकाल तरुण पीडीचा दारू पिण्याचा कल खूप जास्त वाढला आहे. दारू पिणारे लोक अनेकदा निमित्त शोधतात कारण आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकजण आपापल्या आवडेल आपल्याला त्याची नशा होणार किंवा जास्त नशा होणार नाही हा विचार करून विकत घेतात. पण मद्यपान केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Jul 15, 2023, 06:53 PM ISTकडक उन्हाळ्यात 'हे' आरोग्यदायी सरबत प्या, उन्हाचा त्रास होणार नाही!
Health Drinks : उन्हाळ्यात सतत तहान लागते. अशावेळी विविध प्रकारचे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केले जाते.
May 16, 2023, 05:18 PM ISTतुम्हाला Sugar आटोक्यात आणायची आहे? मग 'या' Healthy Drinks चे करा सेवन
Best Drinks For Diabetics: तुम्हाला शुगरचा त्रास आहे का, मग आत्ताच या पेयांचे सेवन (Drinks for Sugar Patients) करायला सुरूवात कराल. आपलं डाएट जेवढं आपल्या कामी येऊ शकतं त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात जर का हेल्थी ड्रिंक्सचा (Healthy Drinks for Diabetic Patients) समावेश केलात तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल तेव्हा जाणून घ्या की कोणत्या पेयांचा (health news) समावेश तुम्ही करून घेऊ शकता.
Apr 12, 2023, 08:49 PM ISTcholesterol level कमी करण्यासाठी मदत करतील 'हे' ड्रिंक्स!
आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.
Sep 29, 2022, 07:47 AM ISTHealthy skin tips : नितळ त्वचेसाठी दररोज प्या 'ही' पेयं, पाहायला मिळेल जबरदस्त फरक
तुम्ही दिवसभर जे खातात त्याचा थेट परिणाम तुमच्या स्किनवर पाहायला मिळतो. तुम्हाला नितळ त्वचा हवी असेल तर तुम्हाला योग्य डाएट फॉलो करणं गरजेचं आहे
Aug 25, 2022, 11:38 PM ISTतणाव दूर करण्यास फायदेशीर ठरतील हे ६ हेल्थ ड्रिंक्स!
तणावात शरीराला पोषकघटकांची अधिक गरज असते.
Apr 17, 2018, 05:23 PM ISTवर्कआऊटनंतर प्या हे ४ हेल्दी ड्रिंक्स!
वर्कआऊट केल्यानंतर खूप तहान लागते.
Apr 11, 2018, 06:03 PM ISTउन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी ३ हेल्दी ड्रिंक्स...
उन्हाच्या जबरदस्त झळा जाणवू लागल्या आहेत
Mar 29, 2018, 02:50 PM ISTहिवाळयात शरीरात उष्णता निर्माण करायला मदत करतील ही ५ हेल्थ ड्रिंक्स
गेल्या काही दिवसांमध्ये भारतभर थंडीचा पारा घसरला आहे. अशावेळेस थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गरम कपडे काढले असतील. पण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी आहारात काही बदल करा.
Jan 6, 2018, 01:22 PM IST