Heart Attack: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही लक्षणं, याकडे दुर्लक्ष करू नका
जीवनशैली बदल्यामुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो.
Oct 2, 2022, 06:12 PM ISTHeart Attack: या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अटॅक
दुर्लक्ष बेतेल जीवावर...
Sep 14, 2022, 03:01 PM ISTसुटलेल्या पोटापासून ते कंबरदुखीपर्यंत... ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनो ही 3 योगासनं देतील रिलीफ
योगासनामधील फक्त ही 3 आसने केल्याने तुम्ही फिट राहू शकता एकदम फीट!
Sep 10, 2022, 09:45 PM ISTमोठ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेततेय 'ही' समस्या; आजंच सावध व्हा!
तुम्ही राहत असलेल्या मुंबईत अनेक वेळा आपण या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असतो. मात्र तुम्हाला माहितीये का, ही वाहतूक कोंडी आपल्या जीवावर बेतू शकते. हो, या वाहतूक कोंडीत आपल्या जीवाला धोका आहे. एका अहवालातून हे संकेत देण्यात आले आहे.
Jul 9, 2022, 01:24 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पाणी पिताय? थांबा, त्यापूर्वी हे वाचा
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण थंड गार पाणी पितो.
May 25, 2022, 01:34 PM ISTदातदुखी जाणवतेय? सावधान व्हा...हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं
दातांमध्ये सतत वेदना होत असतील तर काळजी घ्या.
May 15, 2022, 08:40 AM ISTहृदयातंही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या, वेळीच लक्ष द्या नाहीतर...
हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याची स्थिती अत्यंत दुर्मिळ असल्याने ती फार कमी लोकांमध्ये दिसून येते.
Mar 27, 2022, 01:11 PM ISTCholesterol नियंत्रणात राहण्यासाठी आहारात करावा या फळ-भाज्यांचा समावेश
हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं ते शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहणं. त्यासाठी आहारात काय खाललं पाहिजे. जाणून घ्या
Mar 26, 2022, 02:23 PM ISTया कारणांमुळे वजन कमी करण्यास कलिंगड फायदेशीर
कलिंगड आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे विटामिन्स, मिनरल्स आणि खूप पोषक तत्वे मिळतात.
Dec 19, 2019, 06:52 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी संगीत ऐकल्याचा होतो 'हा' मोठा फायदा
निसर्गामध्ये अनेक लहान लहान गोष्टीत संगीत दडलं आहे.
Aug 30, 2018, 03:20 PM IST