heat stroke in maharashtra

राज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार

राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय

Apr 19, 2023, 02:41 PM IST

Maharashta Bhushan Award : आणखी एक मृत्यू, मृतांचा आकडा चौदावर... उष्माघात आणि ढिसाळ नियोजनाचे बळी?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून उष्माघात आणि ढिसाळ नियोजनामुळे हे बळी गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, आता या दुर्घटनेचा व्हिडिओ समोरआला आहे. 

Apr 18, 2023, 10:23 PM IST

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.

Apr 13, 2023, 07:37 AM IST

Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू

Heat Stroke Death in Maharashtra :  उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. भर उन्हात दुपारी शेतात काम करताना शेतमजुराला चक्कर आली आणि शुद्ध हरपली. या शेतमजुराचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

Apr 12, 2023, 08:07 AM IST