वाढत्या उन्हामुळं मुंबईकरांचे हाल; प्रवाशांच्या मदतीला धावली रेल्वे, आता स्थानकांत...
Mumbai Local Train Update: उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण करता यावे, यासाठी रेल्वेने काही उपाययोजना आखल्या आहेत.
Apr 15, 2024, 12:32 PM IST
Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?
Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Apr 15, 2024, 06:43 AM IST
सावधान! मुंबईकरांना बसताय उन्हाचे चटके, 'ही' घ्या काळजी
Summer Tips: सध्या उन्हाचा कडाका चांगलाचा वाढताना दिसत आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बाहेर पडण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...
Apr 14, 2024, 05:10 PM ISTMaharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊस
राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
Apr 14, 2024, 06:48 AM ISTMaharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...
Maharashtra Weather News : उकाड्याने हैरान असताना राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने डोके दुखी झाली आहे. त्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज आहे ते पाहूयात.
Apr 13, 2024, 07:23 AM ISTMaharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather News : उकाड्यामुळं मुंबई, कोकणकर हैराण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीच्या हजेरीमुळं वाढतोय सर्वांच्याच डोक्याचा ताण
Apr 12, 2024, 06:51 AM IST
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत राज्याच्या 'या' भागातील हवामान बिघडणार; गारपीटीसह वादळी पाऊस झोडपणार
Maharashtra Weather News : उकाडा वाढत असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र हवामानाचं वेगळं आणि काहीसं रौद्र रुप पाहायला मिळणार आहे.
Apr 11, 2024, 06:52 AM IST
Maharashtra Weather News : अवकाळी, गारपीटीचं सावट दूर होईना; राज्याच्या 'या' भागांमध्ये येणार वादळ
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात कसं आहे हवामान? कुठे पावसाचा इशारा, कुठे कोरडं हवामान... पाहा सविस्तर वृत्त
Apr 10, 2024, 09:17 AM ISTMaharashtra Weather News : वादळी वारा, गारपीटीमुळं राज्याच्या 'या' भागांत ऑरेंज अलर्ट; 'इथं' उन्हाचा तडाखा वाढणार
Maharashtra Weather News : वादळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेच्या झळा... राज्यात हवामान इतकं बदलतंय की पूर्वानुमान पाहून काहीच सुचणार नाही!
Apr 8, 2024, 07:01 AM IST
Maharashtra News | दोन दिवस उष्णतेची लाट, 'या' भागांमध्ये अवकाळी पाऊस
IMD Alert Severe Heatwave And Unseasonal Rainfall In Various Parts Of Maharashtra
Apr 6, 2024, 12:00 PM ISTMaharashtra Weather News : राज्यावर दुहेरी संकट! उष्णतेने अंगाची लाहीलाही, आता गुडीपाडव्याला हलक्या सरी
Maharashtra Weather News : सध्या राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यावर दुहेरी संकट कोसळलंय. राज्यात उष्णतेची लाटसह विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय.
Apr 6, 2024, 06:52 AM IST
Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच
Maharashtra Weathert News : राज्याच्या कोणत्या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा? कुठे वाढणार सूर्याचा प्रकोप...जिल्ह्याजिल्ह्यातील हवामानाचा आढावा
Apr 5, 2024, 07:47 AM IST
राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात पारा 42 अंश सेल्सिअस पार
IMD Alert Maharashtra On More Heatwaves As Temperature To Soar
Apr 4, 2024, 11:05 AM ISTराज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; इथं वाढणार उकाडा... नेमका कोणता ऋतू सुरुये?
Maharashtra Weather News : अनेक भागांमध्ये वाढतोय उकाडा. कुठं करण्यात आली राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...
Apr 4, 2024, 08:11 AM IST
Maharashtra Weather News : 20 दिवस धोक्याचे! वाढता उकाडा पाहता राज्यातील 'या' भागांसाठी यलो अलर्ट
Maharahtra Wearther News : राज्यातील तापमानाचा आकडा सातत्यानं वाढत असून, यामुळं नागरिकांनाही आरोग्य जपण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Apr 3, 2024, 07:10 AM IST