Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा
Heat Stroke in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील उष्माघातासंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Apr 3, 2024, 03:46 PM IST
Heatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...
Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...
May 12, 2023, 03:11 PM ISTराज्यस्थानमध्ये उष्णतेचा कहर, BSF जवानांनी वाळूवर भाजले पापड, व्हिडीओ व्हायरल
खरंतर मरुधारातील वाळूचे ढिगारे इतके गरम होऊ लागले आहेत की, त्यावर पापड देखील भाजता येत आहे.
May 3, 2022, 07:59 PM ISTVIDEO । विदर्भाचा पारा चढला, सर्वाधिक तापमानाची नोंद
Vidarbha Heatwaves Continue Update
Mar 31, 2021, 09:30 AM ISTमुंबई | राज्यात उष्णतेची लाट, नागरिकांनो सांभाळा
Vidarbha Almost all Cities Heatwaves And high Temperature In Vidarbha
राज्यात उष्णतेची लाट, नागरिकांनो सांभाळा
विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भात उष्णतेची लाट
Vidarbha Birds Dieing From Heatwaves
बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सुरू आहे 'थंडगार हनिमून'
वाढत्या उष्म्यानं सर्वांचाच जीव नकोसा झाला असताना, तिथं बिचा-या वन्यप्राण्यांचेही काय हाल असावेत...मात्र, बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वन्यजीवांना उकाड्यातही गारवा मिळावा यासाठी यंत्रणा सज्ज असते...भर उष्म्यातला पाहुयात हा एक तजेलदार रिपोर्ट...
Apr 19, 2017, 10:21 PM ISTउन्हाच्या कहरामुळे १११ जणांचा मृत्यू
उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरलीय. वाढत्या उन्हामुळे आत्तापर्यंत तब्बल १११ जणांनी आपले प्राण गमावलेत.
Apr 15, 2016, 04:26 PM IST