heavy rains

राज्यात मान्सूनधारा! मराठवाडा, दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन

 राज्यात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. बीड, जालना, नाशिकसह दक्षिण कोकणात पावसाने हजेरी लावली आहे.

Jun 13, 2022, 07:36 AM IST

मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी, वाशी ते ठाणे लोकल सेवा ठप्प

 Rain in Mumbai : मुंबईत आज पाहटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 

Jun 11, 2022, 08:40 AM IST

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग, 'या' जिल्ह्यात जोरदार गारपीट

अचानक एवढ्या जोरात पाऊस आला की शहरात अक्षरशः भीती पसरली.

Jun 1, 2022, 09:47 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह गारांचा जोरदार पाऊस, विद्युत पुरवठा खंडित

Untimely rains in Ratnagiri : पावसासंदर्भातली बातमी. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस पडला.  

Apr 23, 2022, 08:11 AM IST

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण

Heavy rains in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Dec 1, 2021, 08:33 AM IST

जोरदार पाऊस पडूनही पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट कायम

ही पाणी कपात केल्याने वर्षभरात किमान १.२५ टीएमसी पाण्याचा वापर कमी होऊ शकेल

Nov 19, 2021, 09:02 AM IST

मुसळधार पावसाचा तडाखा, महाराष्ट्रातील 200 भाविक उत्तराखंडमध्ये अडकले

Heavy rains in Uttarakhand : ऑक्टोबरसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. परतीचा पाऊस गेला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. ढगफुटीचा फटका नाशिकच्या 200 भाविकांना बसला आहे. 

Oct 20, 2021, 09:43 AM IST

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, 38 जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकले

मुसळधार पावसाने उत्तराखंडच्या सर्व भागात, विशेषत: कुमाऊं भागात कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय. फक्त गेल्या दोन दिवसात 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी 5 लोकांचा मृत्यू झाला होता तर मंगळवारी 11 लोकांचा मृत्यू झालाय. नैनीताल शहराचा संपर्क तुटला आहे, मुसळधार पावसामुळे अनेक घरे कोसळल्याने अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

Oct 19, 2021, 08:03 PM IST

राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Rains Latest news : राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. ( Rains in Maharashtra )  

Oct 5, 2021, 01:54 PM IST

राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

 मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान 

Oct 4, 2021, 07:58 AM IST
Cloudburst In Aurangabad PT1M22S

औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शेतजमिनीचं तळं झाल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

 आज पहाटेपासून औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सर्व काही नष्ट झालं आहे. 

Oct 2, 2021, 10:27 AM IST
Jalna Traffic Moving Slow For Road Washout From Heavy Rainfall PT3M11S

Video | Latur | महामार्गावर वाहतूक कोंडी

Jalna Traffic Moving Slow For Road Washout From Heavy Rainfall

Sep 30, 2021, 04:50 PM IST