helpline number

'हे' हेल्पलाईन नंबर महिलांसाठी आहेत खास!

Womens Helpline Number:सरकारकडून महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. हे हेल्पलाईन क्रमांक महिलांच्या सुरक्षेसाठी आहेत. अडचणीत सापडल्यास 1090 आणि 1091 डायल करु शकतात. घरगुती हिंसाचाराच्या शिकार झाल्यास 181 वर कॉल करु शकता. चाइल्ड हेल्पलाइनसाठी 1098 नंबरवर कॉल करु शकता. 

Apr 28, 2024, 09:14 PM IST

North East Express : बिहारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना! नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे डब्बे रुळावरून घसरले; पाहा Video

North East Express Accident :दानापूर विभागातील रघुनाथपूर स्थानकाजवळ रात्री ९.३५ वाजता आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या रेल्वे क्रमांक १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

Oct 11, 2023, 11:35 PM IST

Google वर IRCTC चा कस्टमर केअर नंबर सर्च करणे पडले भारी, 5 लाख रुपये खात्यातून गायब

Cyber Crime News : गूगलवर (Google) सर्च करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला चांगलेच महाग पडू शकते. सायबर फ्रॉडच्या जाळ्यात तुम्ही फसू शकता. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. IRCTC चा कस्टमर केअर नंबर शोधणे एकाला महागात पडले आहे. काही मिनिटात त्यांच्या खात्यातून 5 लाख रुपये गायब झालेत.

Apr 13, 2023, 01:22 PM IST

Madhya Pradesh Bus Accident : 8 जणांची ओळख पटली, मृतांपैकी 5 जण महाराष्ट्रातील

बचाव कार्यावर स्वतः मुख्यमंत्री शिंदे लक्ष ठेऊन, हेल्पलाईन क्रमांक जारी

Jul 18, 2022, 02:04 PM IST

PM KISAN : पीएम किसान योजनेचा 4000 हफ्ता आला नसल्यास; लगेच करा हे काम

Pm kisan latest update in marathi  : एखाद्या लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात हफ्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर, केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करता येते. जाणून घ्या तक्रार कशी करावी ते...

Feb 21, 2022, 10:53 AM IST

Cyber crime : सायबर गुन्ह्यांवर आता केंद्रीय गृहमंत्रालयाची करडी नजर

देशात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे मोठ्या प्रमाणात वाढ आहेत. त्यामुळे अशा प्रकरणाला बळी पडलेल्या लोकांना काय करोवे कुठे तक्रार करावी याची संपूर्ण माहिती नसते. 

Jun 18, 2021, 12:04 PM IST

लॉकडाऊनमध्ये हेल्पलाईनवर फोन करून मागवले सामोसे, पोलिसांनी दिली अशी शिक्षा

लॉकडाऊनमध्ये केलेली मस्ती दोन तरुणांच्या अंगाशी 

Mar 30, 2020, 05:46 PM IST

सिगरेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर बंधनकारक

धूम्रपानास बाय बाय करणं आता आणखी सोपं होणार आहे. कारण १ सप्टेंबरपासून सिगरेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे. 

Sep 1, 2018, 11:37 PM IST
PT7M11S

मुंबई | ग्राहकांच्या मोबाईलमध्ये अचानक UIDAI नंबर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 3, 2018, 08:25 PM IST

सरकारी रूग्णालयात डॉक्टर नसल्यास १०४ क्रमांकावर करा तक्रार

अनेकदा सरकारी रूग्णालयांमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याने अनेक रूग्णांना उपचाराअभावी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप बघायला मिळतो.

Nov 1, 2017, 07:53 AM IST

पोलीस, फायर ब्रिगेड आणि रूग्णवाहिकेसाठी एकच हेल्पलाइन नंबर

पोलीस, फायर ब्रिगेड आणि रूग्णवाहिका सेवा लवकरच एकाच हेल्पलाइन नंबरवर उपलब्ध होणाराय. 

Nov 24, 2016, 02:10 PM IST

आधार कार्ड संदर्भात गुडन्यूज, हेल्पलाईन नंबरवरुन मिळवा कोणतीही तात्काळ माहिती

देशात आधार कार्डचे महत्व दिवसागणिक वाढत आहे. आधार कार्डबाबत अजुनही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे सरकारने आधार कार्डसंदर्भात सर्व काही माहिती घरबसल्या मिळण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. त्यामुळे आधार कार्डबाबत कोणतीही मिळू शकणार आहे.

Nov 17, 2016, 04:58 PM IST