'द्वेषापोटी काहीही बोलत सुटतात...' हेमांगी कवीनं कोणाची केली पोलखोल?
Hemangi Kavi: आपल्या लुकवरून आपल्याला जज करणारे अनेक लोकं असतात. खासकरून महिलांच्या बाबतीत अशा गोष्टी या अनेकदा होताना दिसतात. परंतु यावर बोललं गेलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे... हेमांगी कवी ती हिंमत दाखवताना दिसते. यावेळी पुन्हा एकदा तिची चर्चा रंगलेली दिसते आहे.
Sep 10, 2023, 11:36 AM IST'देवळात जावंसं वाटतं तर जा! नाहीतर...', मराठमोळ्या अभिनेत्रीनं मासिक पाळीवरील बेधडक पोस्ट चर्चेत
Marathi Actress Post On Menstrual Cycle : मराठी अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मासिक पाळीवर वक्तव्य केलं आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Aug 7, 2023, 05:01 PM IST