herbal tooth powder

Herbal Tooth Powder: दात किडल्याची चिंता सतावतेय का? ही हर्बल पावडर घरीच बनवा आणि करा यातून सुटका

 Dental Problems Home Remedies: जर तुम्ही दातांच्या पोकळी किंवा जंतांच्या  (Tooth Cavity) समस्येने त्रस्त असाल तर हर्बल टूथ पावडर (Herbal Tooth Powder) बनवून या समस्येचा कायमचा निपटारा करु शकता. आज आम्ही तुम्हाला ही पावडर कशी बनवायची ते सांगणार आहोत.

Sep 17, 2022, 01:37 PM IST