सूर्यकुमार, केएल राहुलला करावं लागलं स्पोर्ट्स हार्नियाचं ऑप्रेशन! हा त्रास नेमका असतो तरी काय?
sports hernia surgery in Marathi: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि लखनऊ संघाचा कर्णधार के एल हे दोघेही गंभीर आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे त्या दोघांन शस्त्रक्रिया करावी लागली. नेमका हा आजार काय आहे. त्याची लक्षणे कोणती? जाणून घेऊया...
Apr 14, 2024, 04:28 PM IST