hiccups

एकदा उचकी लागली की थांबतच नाही, 'या' उपायांनी लगेच मिळेल आराम

उचकी लागलीये म्हणजे नक्कीच कोणीतरी तुमची आठवण काढत असेल, असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र एकदा उचकी लागली की ती थांबण्याचे नाव घेत नाही. 

Aug 26, 2024, 02:09 PM IST

उचक्या थांबतच नाहीत? एका मिनिटात अशा करा बंद

अचानक उचक्या आल्यावर पटकन काय उपाय करावं, त्यामुळे उचकी थांबेल या बद्दल घरगुती उपाय सांगितले आहेत. त्याचप्रमाणे उचकी येण्यामागची कारणं देखील सांगितली आहेत. 

Jan 10, 2024, 01:41 PM IST

Hiccups treatment: उचकी वारंवार लागतेय? आयुर्वेदाच्या या टिप्स फॉलो करा, तुम्हाला क्षणात मिळेल आराम

 Hiccups Problem: उचकी ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ती अनेक कारणांमुळे येते. जरी उचकी ही फार मोठी समस्या नसली तरी काही लोकांना खूपच उचकी लागते. 

Sep 22, 2022, 03:24 PM IST

Health Tips : उचकी का लागते? शास्त्रीय कारण समजून घ्या, थांबवण्यासाठी घरगुती उपाय

खरंच कुणीतरी आठवण काढतं म्हणून उचकी येते. 

Jan 25, 2022, 08:49 AM IST

राष्ट्रपतींना लागली कुणाची उचकी? गेल्या 10 दिवसांपासून होतोय उचक्यांचा त्रास

गेल्या 10 दिवसांपासून राष्ट्रपतींना उचक्या लागल्या आहेत.

Jul 15, 2021, 12:36 PM IST

उचकी घालवण्यासाठी रामबाण घरगुती उपाय

उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो

Sep 12, 2019, 06:30 PM IST

अचानक आलेल्या उचकीला या 5 पद्धतीने सहज घालवा

जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की विषकारक पदार्थ तयार झाले किंवा काही असाधारण परिस्थिती निर्माण जाली की जठराबरोबर स्नायुयुक्त पडदाही अचानक आकुंचन पावतो, त्यामुले हवा फुफ्फुसात जाऊन/जाण्यातस अविरोध निर्माण होतो. आणि एक विशिष्ट आवाज निर्माण होतो याला उचकी लागली असे म्हणतात. 

Apr 11, 2018, 03:22 PM IST

उचकी का लागते?

आपल्या सभोवताली अशा काही गोष्टी घडत असतात, त्या का घडतात त्या मागचे कारण काय हे आपण जाणून घेत नाही. पण त्यांच्या मागची कारणं आता आम्ही सांगणार आहोत. आज जाणून घ्या उचकी का लागते...

Feb 3, 2015, 05:56 PM IST