hichki

राणीची जादू कायम ; हिचकीने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

४ वर्षांच्या ब्रेकनंतर रानी मुखर्जीने हिचकी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. 

Mar 24, 2018, 01:17 PM IST

सलमान खानने केली 'या' हिचकीवर मात

अभिनेत्री राणी मुखर्जी मोठ्या कालांतराने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. आदित्य चोप्रासोबत लग्न केल्यानंतर या दोघांच्या आयुष्यात आदिरा ही चिमुकली आली. त्यामुळे अनेक वर्ष हिंदी रूपेरी पडद्यापासून दूर गेलेली राणी मुखर्जी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागम करत आहे.  

Mar 22, 2018, 07:24 PM IST

राणी मुखर्जी सिनेमा प्रमोशनसाठी आली आणि शोच्या सेटवरुन ती तडक निघून गेली!

अभिनेत्री राणी मुखर्जी हिचकी या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करतेय.ती या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करीत आहे.  तिचा जवळचा मित्र करण जोहर याच्या शोमध्येही प्रमोशन करण्यासाठी राणी पोहोचली खरी मात्र अचानक ती शोच्या सेटवरुन निघून गेली. का निघून गेली राणी?

Feb 6, 2018, 02:54 PM IST

रानी मुखर्जीच्या 'हिचकी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

बॉलिवूडपासून अनेक दिवसांपासून दूर असलेली अभिनेत्री रानी मुखर्जी पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Dec 19, 2017, 04:14 PM IST

राणी मुखर्जी या चित्रपटातून करणार पुनरागमन

 राणी मुखर्जीने आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिल्वर स्क्रिनपासून दूरावलेली राणी मुखर्जी आता सिनेसृष्टीमध्ये पुन्हा येण्याच्या तयारीत आहे. 'हिचकी' या आगामी चित्रपटातून राणी पुनरागमन करणार आहे. 

Sep 12, 2017, 08:26 PM IST