high blood pressure

Health News: तुम्हालाही Low BP चा त्रास आहे का ? अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच करा हा उपाय

उच्च रक्तदाबाच्या त्रासाप्रमाणेच रक्तदाब कमी होणे हे देखील त्रासदायक ठरू शकते. मात्र कमी झालेल्या रक्तदाबाच्या लक्षणांकडे पुरेसे काळजीपूर्वक पाहिले जात नाही.

Dec 24, 2022, 07:51 AM IST

High Blood Pressure मध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, जाणून घ्या याचे फायदे

Blood Pressure : तुमचा रक्तदाब पुन्हा रुळावर आणण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून तुम्ही काही पदार्थांचे सेवन केले पाहिजे. 

Nov 12, 2022, 03:46 PM IST

सावधान! रात्री उशिरा जेवण करताय? होतील 'हे' गंभीर आजार

रात्री उशिरा जेवण करत असाल तर वेळीच व्हा सावध!

Oct 2, 2022, 08:17 PM IST

High Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack

High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

Sep 30, 2022, 12:13 PM IST

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी यापासून नेहमी दूर राहावे, अन्यथा बिघडू शकते तब्येत

High Blood Pressure Patients:  आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे? चला जाणून घ्या.

Sep 27, 2022, 02:49 PM IST

Blood Pressure औषध न घेता कसा नियंत्रित ठेवायचा? हे करा आजच उपाय

High Blood Pressure Treatment: उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा एक गंभीर आजार आहे. आता मोठ्या प्रमाणात लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असल्याचे दिसून आले आहे.  

Aug 30, 2022, 01:07 PM IST

High Blood Pressure: पाणी प्यायल्यानेच नियंत्रणात राहणार रक्तदाब! फक्त ही पद्धत फॉलो करा

केवळ पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो, परंतु यासाठी एक विशेष पद्धत अवलंबावी लागेल.

Jul 19, 2022, 03:44 PM IST

तुम्ही स्वयंपाकाचे तेल पुन्हा पुन्हा गरम करता का? यामुळे होतात गंभीर आजार

जेव्हा आपण एखादा पदार्थ तळतो तेव्हा बर्‍याच वेळा पॅनमध्ये किंवा कढईत तेल उरते. त्या तेलाचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुन्हा वापरतो.

Jul 4, 2022, 12:14 PM IST

High BP असलेल्यांनी आजपासून खायला सुरुवात करा 'ही' 3 फळं

Blood Pressure वर नियंत्रण ठेवतात 3 फळं, तुमच्या आहारात आजच करा सामावेश

Jun 20, 2022, 05:19 PM IST

High Blood Pressure असणाऱ्यांनी आजच 'ही' फळं खाण्यास सुरुवात करा, रक्तदाब पूर्ववत झालाच म्हणून समजा

सर्वाधिक धोका वाढत आहे तो म्हणजे उच्च रक्तदाबाचा. 

Jun 10, 2022, 07:51 AM IST

एक्सरसाईज केल्यानंतर तुमचंही ब्लड प्रेशर वाढतंय? जाणून घ्या यामागील नेमकं कारण

तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की, व्यायाम केल्यानंतर तुमचा रक्तदाब वाढू शकतो.

Apr 10, 2022, 08:44 AM IST

अचानक ब्लड प्रेशर वाढत असेल तर, करा या 3 गोष्टी; लगेच मिळेल आराम

तुम्ही पाहिलेच असेल की, बऱ्याच लोकांचं बीपी किंवा हायपरटेन्शन अचानक वाढते. अशा परिस्थितीत बहुतेक लोक घाबरतात. 

Mar 29, 2022, 04:39 PM IST

Garlic: सकाळी रिकाम्यापोटी लसूण खा, या 5 मोठ्या समस्यांपासून सुटका

Garlic Eating Benefits : लसूण (Garlic) हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. लसणामुळे भाज्यांना अधिक चव येते. परंतु तुम्हाला माहित आहे का? लसूणामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे अनेक रोगांपासून तुमची सुटका करतात.  

Feb 10, 2022, 10:43 AM IST

Restless Legs Syndrome: तुम्हाला ही बसल्यानंतर पाय हलवण्याची सवय आहे का? तर याला हलक्यात घेऊ नका

 तुम्ही बसून पाय हलवत राहतात. विनाकारण पाय हलवण्याच्या सवयीला रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम म्हणतात. 

Nov 3, 2021, 08:43 PM IST

Health Tips : ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी हे ड्रिंक्स करतील मदत

उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी रक्तदाब नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. 

Jun 24, 2021, 01:19 PM IST