Maharastra News: धाराशिव नाही, आता 'हे' नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!
Osmanabad Name Change: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे. पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार असून 10 जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा असं कोर्टाने म्हटलं आहे.
Apr 20, 2023, 05:46 PM IST