संपूर्ण विदर्भातील पारा आता चढायला सुरवात
उपराजधानी सह संपूर्ण विदर्भातील पारा आता चढायला सुरवात झाली आहे.
Apr 29, 2018, 02:51 PM IST१२ वर्षांत पहिल्यांदाच एप्रिलमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद
भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे.
Apr 16, 2017, 03:38 PM ISTराज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातील पाराही पहिल्यांदा चाळीस अंशाच्यावर स्थिरावला आहे.
Mar 27, 2017, 03:57 PM ISTविदर्भ तापला, मुंबईकरांच्या घामाच्या धारा!
मुंबईकरांचा आजचा दिवस घामेघूम राहण्याची शक्यता आहे. हवेत वाढलेली आर्द्रता आणि ढगांचं आच्छादन यामुळे कोंडली गेलेली हवा यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्यात.
May 17, 2016, 11:57 AM ISTविदर्भ तापला, मुंबईकरांच्या घामाच्या धारा!
विदर्भ तापला, मुंबईकरांच्या घामाच्या धारा!
May 17, 2016, 11:06 AM ISTतापमानाने गाठला आणखी एक उच्चांक
तापमानाने नागपुरात आणखी एक उच्चांक गाठला आहे. विदर्भात उन्हाची लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. रविवारी नागपुरात कमाल तापमान ४५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. जे या मोसमातील विक्रमी ठरले. विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली.
May 16, 2016, 10:09 PM IST