हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून ठाकूर यांनी घेतली शपथ
हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ जयराम ठाकूर यांनी घेतली. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडला.
Dec 27, 2017, 12:40 PM ISTहिमाचल प्रदेश | जयराम ठाकूर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 12:09 PM ISTहिमाचाल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची जयराम ठाकूर घेणार आज शपथ
हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी जयराम ठाकूर हे आज शपथ घेणार आहेत. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडणार असून या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
Dec 27, 2017, 10:11 AM IST२७ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार जयराम ठाकूर, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित
जयराम ठाकूर २७ डिसेंबरला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल आचार्य देव व्रत यांनी शपथविधीसाठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे.
Dec 24, 2017, 05:43 PM ISTजयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री
गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाची घोषणा केल्य़ानंतर आता हिमाचलमध्ये देखील मुख्यमंत्रीपदाची घोषणा भाजपने केली आहे.
Dec 24, 2017, 02:27 PM ISTहिमाचल प्रदेश मुख्यमंत्री निवडीवरुन भाजपमध्ये राडा, धुमल समर्थक आक्रमक
हिमाचल प्रदेशाचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शिमल्यात सुरु झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीआधी प्रेमकुमार धुमल यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Dec 22, 2017, 03:40 PM ISTअहमदाबाद | गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विजय रुपाणी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 21, 2017, 09:56 AM ISTगुजरात आणि हिमाचलमध्ये कोणाला करायचं मुख्यमंत्री हे २ नेते ठरवणार
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.
Dec 19, 2017, 12:33 PM IST'सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली'
'सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे', या वाक्यात गुजरात निवडणुकीचे विश्लेषण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Dec 19, 2017, 07:52 AM ISTसुखवार्ता | हे आहेत सगळ्यात जास्त वेळा मतदान करणारे गृहस्थ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 10:59 PM IST'शिष्य' पडला 'गुरु'वर भारी, राजेंद्र राणांकडून धुमल यांचा पराभव!
भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा धक्का बसलाय. महत्त्वाचं म्हणजे, धुमल यांचे 'राजकीय शिष्य' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र राणा यांनी त्यांचा पराभव केलाय.
Dec 18, 2017, 08:07 PM ISTगुजरात-हिमाचलच्या विजयानंतर मोदींचं भाषण
Dec 18, 2017, 07:39 PM ISTहिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं कमळ फुललं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 06:40 PM IST'म्हणून भाजपचं मिशन १५० पूर्ण झालं नाही'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 06:34 PM ISTभाजपच्या विजयानंतर मोदींचं ट्विट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 06:30 PM IST