हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ : भाजप आघाडीवर
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत हाती आलेल्या कलानुसार भाजपने सुरुवातीलाच मोठी मुसंडी मारलीये.
Dec 18, 2017, 09:06 AM ISTगुजरात निवडणूक : भाजपाला जोरदार दणका, कॉंग्रेसची मुसंडी
भाजपा ८७ जागांवर स्थीर असून कॉंग्रेस ७४ जागांवर आघाडी घेतली आहे.
Dec 18, 2017, 09:06 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
गुजरातमध्ये कॉंग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस ६६ जागा मिळवून आघाडीवर आहे.
Dec 18, 2017, 08:50 AM ISTगुजरात: भाजप आघाडीवर, कॉग्रेसही देतीय टक्कर
गुजरात विधानसभा निवडणूक निकालासाठी प्रत्यक्ष मतमोजनीस सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
Dec 18, 2017, 08:47 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर
कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 08:42 AM ISTHimachal Pradesh election results Live : भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपने जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार की भाजप मुसंडी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
Dec 18, 2017, 07:29 AM ISTAssemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.
Dec 18, 2017, 07:12 AM ISTहिमाचल प्रदेशात भाजप काँग्रेसकडून सत्ता खेचून घेणार?
गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश निवडणुकीचाही उद्या निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी उद्या मतमोजणी होणार आहे.
Dec 17, 2017, 11:00 PM ISTहिमाचल प्रदेश - एक्झिट पोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 08:53 PM ISTगुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे उद्या निकाल
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी (१८ डिसेंबर) लागणार आहे.
Dec 17, 2017, 07:21 PM ISTहिमाचल प्रदेशात भाजप काँग्रेसकडून सत्ता खेचून घेणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 07:05 PM ISTहिमाचलमध्ये कोण मारणार बाजी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 06:06 PM ISTहिमाचल प्रदेश एक्झिट पोल : भाजपची सत्ता येणार
हिमाचल प्रदेश एक्झिट पोल : भाजपची सत्ता येणार
Dec 14, 2017, 11:10 PM ISTSUPER EXIT POLL: गुजरात विधानसभा निवडणुकीत फुलणार भाजपचं कमळ
कुठल्या एजन्सी किंवा चॅनलने कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवलाय याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला SUPER EXIT POLL मध्ये देणार आहोत.
Dec 14, 2017, 07:55 PM ISTहिमाचल प्रदेश निवडणूक: Axisच्या एक्झिट पोलनुसार भाजपचं कमळ फुलणार
सोमवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत मात्र, त्यापूर्वी विविध चॅनल आणि एजन्सीजकडून एक्झिट पोल्स समोर आले आहेत.
Dec 14, 2017, 06:21 PM IST