himachal pradesh

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी, महत्त्वाचे मार्ग बंद

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हिमवृष्टी सुरू आहे.

Nov 3, 2018, 04:47 PM IST

मनाली-लेह मार्गावर उभा राहणार अभियांत्रिकी चमत्कार

 सर्वाधिक उंचीवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा इथे तयार होतोय

Oct 10, 2018, 04:37 PM IST

लाहोल स्पीति व्हॅलीत अडकलेल्या 650 हून अधिक जणांची सुखरुप सुटका

या सर्वांना लाहोलच्या शिशु सुरुंगच्या मार्गानं मनालीतील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं

Sep 27, 2018, 09:32 AM IST

चंबामध्ये ८०० शाळकरी विद्यार्थी पुरामुळे अडकले

उत्तर भारतात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Sep 25, 2018, 11:16 AM IST

VIDEO:हिमाचल प्रदेशात जलप्रलय; डोळ्यांदेखत ट्रक आणि बसेस गेल्या वाहून

मोठी वाहनेही सहजपणे नदीपात्रात खेचली जात आहेत.

Sep 23, 2018, 08:13 PM IST

अजब कर्मचारी, १३ वर्षात एकही सुट्टी नाही, अॅवॉर्ड घ्यायलाही दिला नकार

या पठ्ठ्याने नोकरीला लागल्यापासून गेली १३ वर्षे एकही सुट्टी घेतली नाही.

Jun 25, 2018, 12:22 PM IST

हिमाचलात पोहचली 'निपाह' ची दहशत, शाळेजवळ 18 वटवाघुळं मृतावस्थेत

केरळमध्ये 'निपाह' व्हायरसमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

May 25, 2018, 07:48 PM IST

शाळेची बस दरीत कोसळली, १७ चिमुरड्यांसहीत २० ठार

शाळेची बस दरीत कोसळली, १७ चिमुरड्यांसहीत २० ठार

Apr 9, 2018, 07:12 PM IST

शाळेची बस दरीत कोसळली, २६ चिमुरड्यांसहीत २९ ठार

हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये शाळेची बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत शाळेतील २६ चिमुरड्यांसहीत २९ जण ठार झालेत. 

Apr 9, 2018, 07:05 PM IST

ऋषभ पंतची तुफानी बॅटिंग मात्र, तरीही २ रन्सने झाला पराभव

ऋषभ पंतने केलेल्या शतकी खेळीनंतरही दिल्लीच्या टीमला २ रन्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Feb 16, 2018, 02:35 PM IST

लायब्ररीतील पायाभूत सुविधांच्या अभावाला विद्यार्थ्यांना 'असा' दर्शवला विरोध!

हिमाचलच्या सरकारी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लायब्ररीमध्ये पायाभूत सुविधांच्या अभावाला शांततापूर्वक विरोध दर्शवला.

Jan 12, 2018, 02:24 PM IST

हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून ठाकूर यांनी घेतली शपथ

हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ जयराम ठाकूर यांनी घेतली. ऐतिहासिक रिज मैदानात हा शपथविधी पार पडला. 

Dec 27, 2017, 12:40 PM IST

हिमाचल प्रदेश | जयराम ठाकूर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 12:09 PM IST