himmatwala

...म्हणून 'हा' चित्रपट श्रीदेवी यांच्यासाठी अनलकी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची चित्रपट विश्वातील कारकिर्द ही खऱ्या अर्थाने इतरांना हेवा वाटण्याजोगीच होती. पण...

Oct 23, 2018, 11:11 AM IST

अनिभिषिक्त श्रीदेवी!

वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, येऊ घातलेला झिरो... नाव न जाहिर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!

Feb 28, 2018, 09:11 PM IST

`हिम्मतवाला`वर प्रेक्षकांच्या धमाल ट्विट्स!

साजिद खानच्या हिम्मतवाला सिनेमावर समीक्षकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. पण, अनेक सामान्य प्रेक्षकही हिम्मतवालाचा रिमेक पाहून वैतागले आहेत. हा सिनेमा पाहाण्यात वाया घालवलेल्या वेळेचा आणि पैशाचा हिशेब करत काही प्रेक्षकांनी ट्विटरवर धमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mar 31, 2013, 05:09 PM IST

`हिम्मतवाला` मध्ये सोनाक्षी सिन्हाचे ठुमके

सोनाक्षी सिन्हाचे सितारे सध्या सातव्या आस्मानात आहे. ती जे काही काम करते, त्यात तिला यश मिळतंय. आणि लागोपाठ धडाकेबाज सिनेमे देत ती बॉलिवूडमधली एक यशस्वी अभिनेत्री ठरत आहे.

Feb 25, 2013, 05:10 PM IST