hindi movie

पाहा 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे' सिनेमातल्या चूका

दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे सिनेमात सुपरहिट झाला, पण या सिनेमात काही महत्वाच्या चूका आहेत.

Aug 4, 2015, 05:43 PM IST

फिल्म रिव्ह्यू : अक्षय कुमारचा थ्रीलिंग 'बेबी'

'अ वेन्सडे' आणि 'स्पेशल २६' असे हटके सिनेमे देणारा दिगदर्शक निरज पांडे आता अक्षय कुमार स्टारर 'बेबी' हा थ्रीलर सिनेमा घेऊन आलाय.

Jan 23, 2015, 05:58 PM IST

ऐकलंत का... शर्लिन चोप्राच्या ‘कामसूत्र थ्रीडी’ला ऑस्कर नामांकन

सिने जगतातला जगातला प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार... आतापर्यंत अनेक वेळा भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालेली आहेत. पण यंदा चक्का हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘कामसूत्र थ्रीडी` ला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालंय. ऑस्कर पुरस्कारासाठी, तीन विभागांत चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत.

Dec 18, 2013, 12:10 PM IST