सेलिब्रेशनसाठी परदेशी निघालेल्या विद्याला हॉस्पीटलमध्ये हलवावं लागलं...
अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. त्यामुळे, तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लान मात्र थोडा बदललाय.
Dec 31, 2015, 09:18 AM ISTअभिनेता रणवीर याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया
अभिनेता रणवीर सिंग यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Apr 5, 2015, 12:17 AM IST