hit and run

सलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय

खालच्या कोर्टाचा निर्णय बाजुला सारत हायकोर्टानं अभिनेता सलमान खान याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.

Dec 10, 2015, 12:20 PM IST

सलमानच्या भवितव्याचा उद्या फैसला

सलमानच्या भवितव्याचा उद्या फैसला

Dec 9, 2015, 06:01 PM IST

इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

Sep 2, 2015, 02:42 PM IST

मारियासाहेब वाचा, इंद्राणीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांचं 'हिट अॅण्ड रन'

पोलिसांनी माणुसकी आहे, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या, अशा आशयाची जाहिरात किंवा विश्वास पोलिस दलाकडून वेळोवेळी दिला जातो.

Sep 2, 2015, 01:16 PM IST

सलमानच्या 'हिट एण्ड रन'ला आणखी एक वळण

अभिनेता सलमान खानच्या हिट एंड रन केस प्रकरणी एक नवं वळण आलं आहे. सलमान खानचे वकिल अमित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाला बुधवारी सांगितलं की, अनेक दस्तऐवज या प्रकरणी पेपर बुकमध्ये सामिल केले जाणार नाहीत.

Aug 26, 2015, 12:08 PM IST

मुंबईत पुन्हा हिट अँड रन, बाईकस्वार २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू

बांद्रा रेक्लमेशन परिसरात एका भराधाव कारनं रात्री एका तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू झालाय. दुचाकीवर मागे बसलेला स्वप्निल गायकवाडही गंभीर जखमी झालाय. 

Aug 11, 2015, 09:44 AM IST

ड्रंक अँड ड्राईव्ह: वकील जान्हवी गडकरला 58 दिवसानंतर जामीन

हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिला 58 दिवसांनंतर जामीन मिळालाय. 30 हजारांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झालाय. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. 

Aug 5, 2015, 12:06 PM IST

सलमानच्या 'हिट अँड रन' प्रकरणाची सुनावणी अखेर 30 जुलैपासून

 सलमान खानच्या 'हिट अँड रन' प्रकरणी दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. एक सलमानसाठी दिलासादायक बातमी आहे. सुप्रीम कोर्टानं सलमानची याचिका रद्द करण्याबाबतची याचिका रद्द केलीय. 

Jul 27, 2015, 05:54 PM IST

पुण्यात कारच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, २ जखमी

एका कारनं दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडच्या देहू पोलीस स्टेशनच्या हद्दीत निगडीजवळ हा अपघात घडलाय. हा अपघात इतका भीषण होता की ३ युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य दोन जखमी झालेत. 

Jul 22, 2015, 12:45 PM IST

धक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड रन'च्या महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात आगीत खाक

सलमान खान 'हिट अँड रन' प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आलीय. आरटीआय अंतर्गत गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल मंत्रालय आगीत जळून खाक झाल्या आहेत.

May 28, 2015, 11:19 AM IST

हिट अॅन्ड रन : सलमान खान सेशन कोर्टात दाखल

सलमान खान मुंबई सत्र न्यायालयात पोहोचला आहे. 'हिट अँड रन' प्रकरणी सलमान सध्या जामिनावर आहे. 

May 20, 2015, 01:08 PM IST

पाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान

पाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान 

May 8, 2015, 05:42 PM IST