hits

प्रेक्षकांनी स्ट्रोकला तोंडाला मारला बॉल... मग..

 दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्ट्रोक याला प्रेक्षकांनी तोंडावर बॉल मारला. प्रेक्षकांनी बॉल मारल्यावर बेन स्ट्रोक फारच भडकला. 

Jan 19, 2017, 05:44 PM IST

आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप ५ क्रिकेटर

आयपीएलच्या नवव्या सीझनला सुरुवात झाली आहे. टी-२० म्हटलं की सिक्सचा पाऊस पडलाच पाहिजे असं प्रत्येक क्रिकेट चाहत्याला वाटतं. त्यामुळे कोण अधिक सिक्स मारतं याकडे सर्वांचं अधिक लक्ष असतं.

Apr 10, 2016, 05:50 PM IST

मार्टिन गुप्टिलने मारलेला 'भव्यदिव्य' षटकार व्हायरल

इडन पार्क स्टेडियमच्या छतावर जाऊन हा चेंडू पडला. 

Feb 4, 2016, 09:40 PM IST

रत्नागिरी : रेल्वेची बिबट्याला धडक

रेल्वेची बिबट्याला धडक

Jan 9, 2016, 09:39 PM IST

VIDEO: एका ओवरमध्ये सहा सिक्सर लगावले पण...

 बुशरेंजर्सचा ऑल राउंडर मार्कस स्टोनिस याने बुधवारी एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगावून क्रिकेटमधील दुर्मिळ यश प्राप्त केले. 

Jul 9, 2015, 04:17 PM IST

सिक्सरचा रेकॉर्ड तोडण्यास केवळ ७६ षटकार कमी

 वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३७३ षटकार लगावण्यात आले असून हे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी यंदा केवळ ७६ षटकार कमी आहे.

Mar 9, 2015, 09:30 PM IST

चालत्या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली चिमणी अन्...

पाटण्याहून दिल्लीला येणाऱ्या ‘गो एअर’च्या प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय... हे विमान हवेत उड्डाण भरण्यापूर्वीच एक चिमणी या विमानाच्या इंजिनमध्ये घुसली होती... वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं विमानाचं ‘टेक ऑफ’ थांबवण्यात आलं. 

Oct 15, 2014, 02:50 PM IST

बेबी डॉलच्या ‘पिंक लिप्स’ला जबरदस्त हिटस्...

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओन हिच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘पिंक लिप्स’ हे गाणं हिट ठरलंय. हे गाणं यू ट्यूबवर आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय. 

Jul 8, 2014, 08:51 AM IST

बिग बींना दिली माकडाने कानाखाली!

भूतकाळात रमणे हा मानवी स्वभाव आहे. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील काही विशेष प्रसंग किंवा घटना या आठवायला आवडतात. याला अपवाद बिग बी देखील नाही. काही जण त्या आठवणी खूप छान सांगतातही.

Oct 18, 2013, 09:20 PM IST