hiv positive

प्रसूतीसाठी आलेल्या 80 महिला निघाल्या HIV पॉझिटिव्ह, 35 जणींची डिलिव्हरीही झाली; डॉक्टर हैराण

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) गेल्या 16 महिन्यात प्रसूतीसाठी आलेल्या तब्बल 60 ते 80 महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. हा आकडा समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात तपास करण्यासाठी आता एक समितीच गठीत करण्यात आली आहे. 

 

Aug 5, 2023, 11:44 AM IST

डायलासिस करायला गेले आणि HIV पॉझिटीव्ह होऊन आले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

West Bengal News: रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. येथे उपकरण योग्य प्रकारे निर्जंतुक केली जात नाहीत. स्वच्छता घेतली जाता नाही. विशेषत: डायलिसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांची जादा काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सर्रासपण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

Apr 25, 2023, 04:08 PM IST

धक्कादायक! एकाच कारागृहातील 44 कैद्यांना HIV ची लागण; प्रशासनचा बोलण्यास नकार

उत्तराखंडच्या हल्दवानी तुरुंगात एका महिलेसह 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपासणीमध्ये 44 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, कारागृह प्रशासन याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही.

Apr 9, 2023, 04:05 PM IST

जेलमध्ये 26 कैद्यांना HIV; 70 महिला कैद्यांची होणार तपासणी

जेल प्रशासन हादरलं! 26 कैद्यांना HIV ची लागण 

 

Sep 6, 2022, 01:20 PM IST

टॅटू काढण पडलं महागात, तरूणांना झाला 'हा' गंभीर आजार

टॅटू आर्टिस्टची 'ती' एक चुक, 12 रूग्णांना एचआयव्हीची बाधा, वाचा संपूर्ण प्रकरण 

Aug 6, 2022, 03:30 PM IST

वेश्याव्यवसायात ढकलल्यानंतर अभिनेत्री HIV पॉझिटिव्ह; पहावणार नाही अशी होती परिस्थिती

कलाविश्वातील वर्चस्व कमी झाल्यानंतर वेश्याव्यवसायात ढकलेल्या अभिनेत्रीचा खडतर प्रवास...

Sep 18, 2021, 12:21 PM IST

धक्कादायक प्रकार : HIVग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

 एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार 

Feb 4, 2021, 01:48 PM IST

हो, मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे

न्यूयॉर्क - अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो 'टू अँड ए हाफ मॅन' मधील प्रसिद्ध अभिनेता चार्ली शीनने एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा केलाय.

Nov 18, 2015, 01:46 PM IST

HIV बाधित रूग्णांचे रक्त डोळ्यात उडालं, काय होणार?

शासकिय रूग्णालायत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींना डॉक्टर आणि पारिचारिकांना सामोरे जावे लागते. अशीच काहीशी विचित्र घटना मुंबईतील केईएम रूग्णालयात घडली आहे.

Oct 16, 2012, 01:13 PM IST