holi dance

हसीन जहाँचा होळी डान्स अनेकांना खटकला! अश्लील असल्याचा ठपका ठेवत म्हणाले, 'बरं झालं शमी..'

Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रीया झाल्याने त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे सध्या शमीची पत्नी चर्चेचा विषय ठरत असून यामागील कारण आहे तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ.

Mar 26, 2024, 01:00 PM IST

होळीच्या डान्समध्ये नशेत 15 सेकंदात त्याने स्वत:ला असं संपवलं, व्हिडीओ व्हायरल

बऱ्याचदा लोकं स्टाईल दाखवण्याच्या नादात काहीही करायला तयार होतात. मग त्याच्यापासून होणाऱ्या फायदा आणि तोट्याचा कोणीही विचार करत नाही.

Mar 20, 2022, 04:37 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x