holi offer

होळीच्या विकेंडला ट्रेनपेक्षा स्वस्त दरात विमानाची तिकिटं

यंदा होळीचा सण विकेंडला जोडून आल्याने तुम्ही एखादी लहानशी ट्रिप नक्की प्लॅन करू शकता. या लॉंग विकेंडचं प्लॅनिंग करणार असाल तर तुमच्यासाठी खूषखबर आहे. काही एअरलाईन्स कंपनीने होळीचा फेस्टीव्ह सीझन एनकॅश करण्यासाठी खास ऑफर आणल्या आहेत. 

Feb 22, 2018, 08:18 PM IST

११ इंचच्या या टॅबलेटवर विशेष ऑफर, केवळ ३९९ रुपयांत

एक ऑफर ११ इंचच्या टॅबलेटवर देण्यात आलेय. त्यामुळे हा नवा टॅबलेट ३९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

Mar 23, 2016, 07:03 PM IST

खुशखबर! होळीसाठी फ्लिपकार्डची जबरदस्त ऑफर

होळीचा उत्साह जवळ येतोय. तुम्ही ही होळी खेळण्याचाठी उत्साही असाल पण फ्लिपकार्ड आणि सॅमसंग गॅलेक्सी तुमचा उत्साह आणखी वाढवणार आहे.

Mar 22, 2016, 03:56 PM IST